top of page

🎉 स्पर्धा परीक्षा निकाल जाहीर 🎉
राष्ट्रवादी डॉक्टर सेल चे प्रदेश सचिव मा. डॉ. महेश गोलेकर साहेब
तसेच
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामखेड तालुकाध्यक्ष मा. श्री. विजयसिंह (आण्णा) गोलेकर
यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित
📖 १ ली ते ४ थी विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धा
याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
🏆 यशस्वी, उत्तेजनार्थ व सहभागी सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎊
📌 पेपर रिचेकिंग बद्दल शंका असल्यास
प्रा. सतीश शिंदे
यांच्याशी मंगळवार, दिनांक 26/08/2025 पर्यंत संपर्क साधावा.
📞 संपर्क : 7058975022
bottom of page